अंतिम तारीख – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती; 1,29,000 पगार | ESIS Mumbai Recruitment

मुंबई | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई (ESIS Mumbai Recruitment) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 05 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 57 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, सहावा मजला, पंचदीप भवन, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई – 400 013.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
 • PDF जाहिरातshorturl.at/anty1
पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
वैद्यकीय अधिकारी1. किमान MBBS
2. पदवीनंतर किमान 1 वर्ष.
3. मराठी/इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संगणक हाताळणे आवश्यक आहे.
पदाचे नाववेतनश्रेणी 
वैद्यकीय अधिकारीकंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांना सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या 29/05/2020 च्या GR नुसार प्रति महिना रु.75,000/- मानधन दिले जाईल.

मुंबई | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई (ESIS Mumbai Recruitment) अंतर्गत “अर्धवेळ/ पूर्णवेळ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – अर्धवेळ/ पूर्णवेळ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 07 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 64 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक ESI सोसायटी, मुलुंड
 • मुलाखतीची तारीख – 27 जानेवारी 2023 
 • अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
 • PDF जाहिरातshorturl.at/suEOZ
पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
अर्धवेळ/ पूर्णवेळ विशेषज्ञतीन (3) वर्षांच्या पोस्ट-पीजी अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पदवी . किंवाएखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीजी डिप्लोमा,
विशिष्ट विशिष्टतेमध्ये अनुक्रमे पाच (5) वर्षांचा पोस्ट पीजी अनुभव.
वैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी. आणि मेडिसिनमध्ये पीजी पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
पदाचे नाववेतनश्रेणी 
अर्धवेळ/ पूर्णवेळ विशेषज्ञपार्ट टाईम स्पेशालिस्ट (PTS) साठी रु.60,000/- दरमहा 4 तासांच्या सत्रासाठी आठवड्यातून 5 दिवस.
इमर्जन्सी कॉल ड्युटी पार पाडण्यासाठी दरमहा अतिरिक्त रु. १५०००/-
आणि फुल टाईम स्पेशालिस्ट (FTS) साठी रु.१,१२०००/- कनिष्ठ स्पेशालिस्ट
ग्रेडसाठी (३ वर्षांचा अनुभव पीजी) आणि रु.१,२९,००० वरिष्ठ स्पेशलिस्ट ग्रेडसाठी (पीजी पदावर ५ वर्षांचा अनुभव)
वैद्यकीय अधिकारीएमबीबीएससाठी रु. 75,000/- दरमहा आणिPG साठी रु. 85,000/- दरमहा