दिल्ली | कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC Recruitment) दिल्ली येथे वरिष्ठ निवासी पदांच्या 90 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 02 व 03 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव – वरिष्ठ निवासी
एकूण – 90 जागा
वयाची अट – 03 फेब्रुवारी 2023 रोजी 45 वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – 30,000/- रुपये.
नोकरी ठिकाण – दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण – 5th Floor, Dean Office, ESI-PGIMSR, Basaidarapur, New Delhi-15.
PDF जाहिरात – येथे क्लिक करा
Official Site – www.esic.nic.in
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वरिष्ठ निवासी / Senior Resident | मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस आणि पीजी पदवी किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा | 90 |
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 02 व 03 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Previous Post:-
दिल्ली | कर्मचारी राज्य विमा रुग्णालय (ESIC Recruitment) अंतर्गत “ज्येष्ठ रहिवासी, विशेषज्ञ, सुपर स्पेशालिस्ट” पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 & 11 जानेवारी 2023 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी, विशेषज्ञ, सुपर स्पेशालिस्ट
- पद संख्या – 46 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा –
- ज्येष्ठ रहिवासी – 45 वर्षे
- विशेषज्ञ, सुपर स्पेशालिस्ट – 69 वर्षे
- अर्ज शुल्क –
- इतर उमेदवार – Rs. 300/-
- SC/ ST उमेदवार – Rs. 75/-
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, ESI हॉस्पिटल, रोहिणी, सेक्टर – 15, दिल्ली
- मुलाखतीची तारीख – 10 & 11 जानेवारी 2023 (पदांनुसार)
- अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
- PDF जाहिरात – shorturl.at/hLW57
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तिथि रहवासी | मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस + पीजी पदवी किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा |
तज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून PG पदवी/ DNB किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा |
सुपर स्पेशालिस्ट | MBBS, MD/ MS/ DNB, DM/ MCH आणि MCI/ राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत |
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- मुलाखातीसाठी आवश्यक त्या सर्व मुळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे लागेल.
- उमेदवार 10 & 11 जानेवारी 2023 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- उमेदवारांना मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.