कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत मेगाभरती; मुलाखतीव्दारे थेट निवड, महिना 1 लाख 77 हजार पर्यंत पगार | ESIC Bharti 2025

पणजी |  कर्मचारी राज्य विमा महामंडळ, गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती संदर्भात अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या भरती अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, केंद्रीय निरोधक पुरवठा विभाग सहाय्यक, कनिष्ठ वैद्यकीय नोंद तंत्रज्ञ, रेडियोग्राफर, कनिष्ठ रेडियोग्राफर, शस्त्रक्रिया विभाग सहाय्यक, आचारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येतील.

यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10, 11, 12 फेब्रुवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, केंद्रीय निरोधक पुरवठा विभाग सहाय्यक, कनिष्ठ वैद्यकीय नोंद तंत्रज्ञ, रेडियोग्राफर, कनिष्ठ रेडियोग्राफर, शस्त्रक्रिया विभाग सहाय्यक, आचारी
  • पदसंख्या –  27 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा – 18 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  कामगार आणि रोजगार आयुक्त यांचे कार्यालय, श्रम शक्ती भवन, २ रा मजला, पाटो, पणजी- गोवा.
  • मुलाखतीची तारीख – 10, 11, 12 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/

ESIC Goa Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ06
परिचारिका10
केंद्रीय निरोधक पुरवठा विभाग सहाय्यक02
कनिष्ठ वैद्यकीय नोंद तंत्रज्ञ02
रेडियोग्राफर01
कनिष्ठ रेडियोग्राफर02
शस्त्रक्रिया विभाग सहाय्यक02
आचारी02
PDF जाहिरातESIC Bharti 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.esic.gov.in/

मुंबई | कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती (ESIC IMO Bharti 2025) करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II पदांच्या एकूण 608 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.

वरील रिक्त पदांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025आहे.

  • पदाचे नाव –  विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II
  • पदसंख्या – 608 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा –35 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/

ESIC IMO  Vacancy 2024-25

पदाचे नावपद संख्या 
विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II608

Educational Qualification For ESIC IMO Recruitment 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II MBBS

Salary Details For ESIC IMO Application 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-IIRs. 56,100 – 1,77,500/- Per Month

How To Apply

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातESIC IMO Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कराESIC IMO Recruitment Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.esic.gov.in/