कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (EPFO) विविध रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु | EPFO Bharti 2024

0
46
EPFO Bharti 2024
EPFO Bharti 2024

मुंबई | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत दक्षता सहाय्यक पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (07 सप्टेंबर 2024) आहे.

  • पदाचे नाव –  दक्षता सहाय्यक
  • पद संख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री. दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (भरती/परीक्षा विभाग), प्लेट ए, तळमजला, ब्लॉक II, पूर्व किडवई नगर, नवी दिल्ली-110023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 45 दिवस (07 सप्टेंबर 2024)
  • अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in
पदाचे नाव वेतनश्रेणी
दक्षता सहाय्यकLevel-6 of the Pay matrix [Pay Band- 2 Rs.9300- 34800 Grade Pay Rs. 4200/-(pre- revised)]

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (07 सप्टेंबर 2024) आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातEPFO Bharti 2024
अधिकृत वेबसाईटwww.epfindia.gov.in