मुंबई | आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 6329 रिक्त जागांसाठी भरतीची (EMRS Recruitment 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची 18 ऑगस्ट 2023 आहे.
या पदभरती अंतर्गत TGT, वसतिगृह वॉर्डन (पुरुष) आणि वसतिगृह वॉर्डन (महिला) या विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क –TGT – Rs. 1500/-, वसतिगृह वॉर्डन – Rs. 1000/- इतके भरावे लागणार आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
TGT | Level 7 (Rs.44900 – 142400/-) |
वसतिगृह वॉर्डन (पुरुष) | Level 6 (Rs. 35400- 112400) |
वसतिगृह वॉर्डन (महिला) | Level 5 (Rs. 29200 –92300) |
PDF जाहिरात – Eklavya Model Residential School Vacancy
ऑनलाईन अर्ज करा – Eklavya Model Residential School Application 2023
मुंबई | आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 4062 रिक्त जागांसाठी भरतीची (EMRS Recruitment 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची 31 जुलै 2023 आहे.
या पदभरती अंतर्गत “प्राचार्य, PGT, लेखापाल, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA), प्रयोगशाळा परिचर“ पदाच्या एकूण 4062 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांकरिता वयोमर्यादा – प्राचार्य – 30 वर्षे, PGT – 40 वर्षे, लेखापाल – 30 वर्षे, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) – 30 वर्षे, प्रयोगशाळा परिचर – 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच या पदभरतीसाठी अर्ज शुल्क प्राचार्य – Rs. 2000/-, PGT – Rs. 1500/- आणि इतर पदे – Rs. 1000/- इतके आहे. (EMRS Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता – EMRS Recruitment 2023
प्राचार्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदव्युत्तर पदवी तसेच बी.एड. पदवी.
PGT – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदव्युत्तर पदवी.
लेखापाल – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून वाणिज्य पदवी.
ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) – मान्यताप्राप्त मंडळाकडून वरिष्ठ माध्यमिक (बारावी) प्रमाणपत्र आणि इंग्रजी टायपिंगमध्ये किमान 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असा वेग असणे.
प्रयोगशाळा परिचर – प्रयोगशाळा तंत्रात प्रमाणपत्र/डिप्लोमासह 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून विज्ञान शाखेसह बारावी उत्तीर्ण.
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
प्राचार्य | 303 पदे |
PGT | 2266 पदे |
लेखापाल | 361 पदे |
ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) | 759 पदे |
प्रयोगशाळा परिचर | 373 पदे |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राचार्य | Level 12 (Rs. 78800-209200/-) |
PGT | Level 8 (Rs. 47600-151100/-) |
लेखापाल | Level 6 (Rs. 35400-112400) |
ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) | Level 2 (Rs. 19900-63200) |
प्रयोगशाळा परिचर | Level 1 (Rs. 18000-56900) |
PDF जाहिरात | https://emrs_recruitment_2023 |
ऑनलाईन अर्ज करा | https://emrs.tribal.gov.in/site/recruitment |
अधिकृत वेबसाईट | emrs.tribal.gov.in |
– भरतीची अधिकृत जाहिरात – EMRS Recruitment 2023 – क्लिक करा
– अधिकृत संकेतस्थळ : emrs.tribal.gov.in