Tuesday, September 26, 2023
HomeCareer8 वी ते पदवीधरांसाठी वर्धा येथे विविध रिक्त जागांची भरती | ECHS...

8 वी ते पदवीधरांसाठी वर्धा येथे विविध रिक्त जागांची भरती | ECHS Wardha Bharti 2023

वर्धा | माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मोठी भरती (ECHS Wardha Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

या भरती अंतर्गत ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, चौकीदार, लेडी हेल्पर, सफाईवाला, लिपिक, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येतील.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा – वर्धा, पिन – 442303
मुलाखतीची तारीख – 26 व 27 सप्टेंबर 2023

PDF जाहिरातECHS Wardha Vacancy 2023
अधिकृत वेबसाईटwww.echs.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular