नागपूर येथे माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत रिक्त पदांची भरती; १,००,००० पगार | ECHS Nagpur Recruitment

नागपूर | माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS Nagpur Recruitment) अंतर्गत नागपूर येथे विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदांचे नाव – OIC पॉलीक्लिनिक, वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आयटी नेट टेक, डीईओ, लिपिक
एकूण – 12 जागा
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – 19,700/- रुपये ते 1,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Station Commander, Stn HQ ECHS, Nagpur, Maharashtra-O7
मुलाखतीचे ठिकाण – Main Gate (Futala Gate) of HQ MC, VSN, Nagpur-O7.
PDF जाहिरात – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – www.echs.gov.in

शैक्षणिक पात्रता 
OIC पॉलीक्लिनिकपदवी
वैद्यकीय विशेषज्ञस्पेशालिस्ट कॉन्सेर्न मध्ये एमडी / एमएस / डीएनबी
वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस
दंत अधिकारीबीडीएस
प्रयोगशाळा तंत्रज्ञDMLT / वर्ग १ अभ्यासक्रम (सशस्त्र दल)
आयटी नेट टेकडिप्लोमा प्रमाणपत्र/ आयटी नेटवर्किंग, कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये समतुल्य
डीईओपदवी / वर्ग १ लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)
लिपिकपदवी / वर्ग १ लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)
  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.