गोवा | माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS Goa Recruitment) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट“ पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट
पद संख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
किमान ०५ वर्षे अनुभवासह एमबीबीएस असावा (माजी सैनिक ६०%)
फार्मासिस्ट
बी. फार्म किंवा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांचेकडून मान्यताप्राप्त संस्थेचा फार्मसीमधील मान्यताप्राप्त डिप्लोमा आणि फार्मासिस्ट म्हणून नोंदणी असलेला. किमान ०३ वर्षांचा अनुभव (माजी सैनिक ७०%)