Saturday, September 23, 2023
HomeCareerडॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे मध्ये कायदा अधिकारी, लघुलेखक व इतर पदांची...

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे मध्ये कायदा अधिकारी, लघुलेखक व इतर पदांची भरती | DY Patil Vidyapeeth Pune Bharti 2023

पुणे | डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहेत. “कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, कायदा अधिकारी, लघुलेखक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे. (DY Patil Vidyapeeth Pune Bharti 2023)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

  • career@dpu.edu.in
  • Registrar, DY Patil University, Sant Tukaram Nagar, Pimpri, Pune 411018
Full AdvertisementRead PDF
Application FormRead PDF
Official WebsiteOfficial Website

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular