Career

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत 439 रिक्त पदांकरिता भरती | DSSSB Recruitment 2025

दिल्ली DSSSB कडून PGT पदांसाठी 432 जागांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू | DSSSB Recruitment 2025

DSSSB Recruitment 2025: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) पदांच्या 432 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे.

भरतीचे तपशील:

  • पदाचे नाव: पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT)
  • पदसंख्या: 432
  • शैक्षणिक पात्रता:
    उमेदवारांकडे B.Ed, BA.Ed, B.Sc.Ed किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मास्टर्स पदवी असणे आवश्यक.
  • वयोमर्यादा: 30 वर्षांपर्यंत
  • वेतनश्रेणी: ₹47,600 – ₹1,51,100/- प्रति महिना
  • अर्ज शुल्क: ₹100/-

अर्ज कसा कराल?

  1. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://dsssb.delhi.gov.in/ वरून अर्ज सादर करावा.
  2. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  3. अर्जामध्ये आवश्यक माहिती अपूर्ण असल्यास तो बाद करण्यात येईल.

महत्त्वाची तारीख:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 फेब्रुवारी 2025

अधिक माहिती:

भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती किंवा मूळ जाहिरात तपासण्यासाठी DSSSB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

PDF जाहिरातDSSSB Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कराDSSSB Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://dsssb.delhi.gov.in/

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात “ग्रंथपाल” पदांच्या सात जागांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2025

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) ने “ग्रंथपाल” पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या पदांसाठी एकूण 07 जागा उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पदाचा तपशील:

  • पदाचे नाव: ग्रंथपाल
  • पदसंख्या: 07
  • शैक्षणिक पात्रता: ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी (Bachelor’s Degree in Library Science)
  • वेतनश्रेणी: ₹35,400 – ₹1,12,400 (पे लेव्हल-6)

अर्ज प्रक्रियेची माहिती:

  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अर्ज शुल्क: ₹100/-
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 7 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट: dsssb.delhi.gov.in

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा.
  2. अर्जामध्ये सर्व माहिती पूर्ण आणि अचूक भरणे आवश्यक आहे.
  3. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्त्वाची सूचना:

अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास तो अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी आणि सविस्तर तपशीलांसाठी DSSSB च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

PDF जाहिरातDSSSB Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कराDSSSB Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://dsssb.delhi.gov.in/
Back to top button