वाशीम येथे १७५ रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | DLSA Washim Recruitment

वाशीम | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशीम (DLSA Washim Recruitment) अंतर्गत विधी स्वयंसेवक पदांच्या एकूण 175 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – विधी स्वयंसेवक
  • पदसंख्या – 175 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – वाशीम
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय नवीन इमारत, तळमजला हॉल क्रमांक 05, वाशीम
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – washim.gov.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3W3VHEM
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विधी स्वयंसेवकसेवानिवृत्त व्यक्ती