अंतिम तारीख – कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | DRT Nagpur Recruitment

नागपूर | कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर (DRT Nagpur Recruitment) अंतर्गत “स्टेनो ग्रेड II” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – स्टेनो ग्रेड II
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी
  • नोकरी ठिकाण – नागपूर 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कर्ज वसुली न्यायाधिकरण, वित्त मंत्रालय, दुसरा मजला, बी ब्लॉक, सीजीओ कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स-440006.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – drt.gov.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3uvIEQm