Sunday, September 24, 2023
HomeCareerपदवीधरांना संधी: DRDO मध्ये विविध रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा |...

पदवीधरांना संधी: DRDO मध्ये विविध रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | DRDO Recruitment

मुंबई | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO Recruitment) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (DRDO RAC Recruitment) केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 204 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.

या अधिसूचनेनुसार ज्युनियर रिसर्च फेलो पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech, ME/M.Tech
वेतनश्रेणी – ज्युनियर रिसर्च फेलो – Rs. 31,000/-

PDF जाहिरातDRDO Recruitment 2023 
अधिकृत वेबसाईट IIwww.drdo.gov.in


डीआरडीओ एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) ने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनिअर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार 8 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

रिक्त जागांचा तपशील :

  • प्रोजेक्ट इंजिनिअर – 1 ( लेव्हल पीई 1): 40 रिक्त जागा
  • प्रोजेक्ट इंजिनिअर – 2 (लेव्हल पीई 2): 9 रिक्त जागा
  • प्रोजेक्ट इंजिनिअर – 3(लेव्हल पीई 3): 4 रिक्त जागा

DRDO ADA भरती पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जा. होम पेजवर दिसणार्‍या ताज्या बातम्या टॅबवर क्लिक करा. प्रदर्शित झालेल्या ‘प्रोजेक्ट इंजिनीअर (पीई) पदासाठी अर्ज मागवले आहेत’या लिंकवर क्लिक करा. स्वतःची नोंदणी करा, लॉगिन करा आणि अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

PDF जाहिरात – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट – येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular