अहमदनगर येथे DRDO अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; मुलाखती आयोजित | DRDO Recruitment

अहमदनगर | वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (DRDO Recruitment) मार्फत अहमदनगर येथे भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 06, 08 & 10 फेब्रुवारी 2023 (09:30 AM)आहे.

एकूण जागा : 18
पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो 
वयाची अट: 28 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: अहमदनगर
शैक्षणिक पात्रता:
संबंधित विषयात प्रथम श्रेणी B.E./ B.Tech+NET/GATE किंवा M.E./ M.Tech/MS
पदांचा तपशील
1) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन 02
2) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर 02
3) मेकॅनिकल 14
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 06, 08 & 10 फेब्रुवारी 2023 (09:30 AM)
मुलाखतीचे ठिकाण: VRDE, PO; Vahannagar, Ahmednagar-414 006
अधिकृत संकेतस्थळ : drdo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा