Tuesday, September 26, 2023
HomeCareerडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोठी भरती; लाखो रूपये पगार, त्वरित अर्ज...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोठी भरती; लाखो रूपये पगार, त्वरित अर्ज करा | BAMU Recruitment

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापिठात ‘प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर’ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॅम्पस, सोनेरी महल जवळ, जयसिंगपुरा, औरंगाबाद – 431004.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

PDF जाहिरातBAMU Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा BAMU Recruitment Online Application 2023


औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Recruitment) अंतर्गत असणाऱ्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित, अध्यापक महाविद्यालय आष्टी, ता. आष्टी. जि. बीड येथे कायम विनाअनुदानित महाविद्यालय येथे रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. 

या भरतीअंतर्गत सहाय्यक प्राध्यापकांची पुर्णवेळ 12 पदे भरावयाची आहेत. तरी अर्हताप्राप्त पात्र उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक पात्रतेच्या सांक्षांकित छायाप्रतीसह जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासुन 15 दिवसांच्या आत टपालाने किंवा प्रत्यक्ष अध्यक्ष /सचिव शे.शि.प्र.मंडळ आष्टी संचलित अध्यापक महाविदयालय आष्टी जि.बीड पिन 414203 या ठिकाणी सादर करावेत. (BAMU Recruitment)

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता –  अध्यक्ष /सचिव शे.शि.प्र.मंडळ आष्टी संचलित अध्यापक महाविदयालय आष्टी जि.बीड पिन-414203

जाहिरात पाहण्यासाठी – assistant_professor/pdf.view या लिंकवर क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटonline.bamu.ac.in/recruitment


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular