मुंबई | पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत तज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यात (DOT Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता – connect-dot13@mah.gov.in
या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – DOT Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – maharashtratourism.gov.in