मुंबई | डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड येथे विविध रिक्त पदांसाठी भरती (DNS Bank Bharti 2023) केली जाणार आहे. ‘प्रमुख – HRD, वरिष्ठ कर्मचारी – डिजिटल मार्केटिंग’ या पदांची याठिकाणी भरती करण्यात येणार आहे.
Dombivali Nagari Sahakari Bank Ltd Bharti 2023 – या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., मधुकुंज”, भूखंड क्रमांक पी- 52/96, एमआयडीसी, फेज-II, कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पूर्व) – 421204
ई-मेल पत्ता – talentcapital@dnsb.co.in
PDF जाहिरात 1 – DNS Bank Jobs 2023
PDF जाहिरात (शैक्षणिक पात्रता – HRD) – DNS Bank Jobs 2023
PDF जाहिरात (शैक्षणिक पात्रता – वरिष्ठ प्रमुख) – DNS Bank Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – www.dnsbank.in