शिक्षण संचालनालय, समग्र शिक्षा अंतर्गत नवीन भरती जाहीर; त्वरित अर्ज करा | DNHDD KGBV Bharti 2025

DNHDD KGBV Bharti 2025: शिक्षण संचालनालय, समग्र शिक्षा अंतर्गत दादरा आणि नगर हवेलीमध्ये विविध पदांच्या 21 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे.

रिक्त पदांचा तपशील: DNHDD KGBV Bharti 2025

पदाचे नावपदसंख्या
पूर्व-प्राथमिक मदतनीस2
प्राथमिक शिक्षक8
उच्च प्राथमिक शिक्षक6
अर्धवेळ प्रशिक्षक3
लेखापाल1
एमटीएस1

शैक्षणिक पात्रता आणि वेतन:

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी (रुपये)
पूर्व-प्राथमिक मदतनीस10वी उत्तीर्ण5,000/-
प्राथमिक शिक्षक12वी उत्तीर्ण23,000/-
उच्च प्राथमिक शिक्षकBA/B.Sc/B.Com पदवीधर23,000/-
अर्धवेळ प्रशिक्षक12वी उत्तीर्ण12,100/-
लेखापालवाणिज्य शाखेत पदवीधर25,000/-
एमटीएस10वी उत्तीर्ण12,000/-

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2025
  • अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  • DNH जिल्हा: शिक्षण विभाग, कक्ष क्रमांक 312, 3रा मजला, समग्र शिक्षा, लेखभवन, DNH-396230
  • दमन जिल्हा: शिक्षण संचालनालय, शिक्षा सदन, समग्र शिक्षा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, ढोलर, मोती दमण-396220

अर्ज कसा करावा?

  1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
  2. अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज योग्य पत्त्यावर पाठवावा.
  4. अंतिम दिनांकानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
PDF जाहिरातhttps://shorturl.at/HvmoZ
अधिकृत वेबसाईटhttps://ddd.gov.in/