मुलाखतीस हजर रहा – जिल्हा रुग्णालय जालना येथे नोकरी करण्याची संधी; ९०,००० पर्यंत पगार | District Hospital Jalna Recruitment

जालना | जिल्हा रुग्णालय जालना येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या 18 रिक्त जागा (District Hospital Jalna Recruitment) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीसाठी उमेदवारांना नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 18 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – जालना
 • वयोमर्यादा – 58 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन नोंदणी
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, जालना
 • अर्ज करण्याची तारीख – 20 डिसेंबर 2022 (10:00 ते 11:00)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, जालना
 • मुलाखतीची तारीख – 20 डिसेंबर 2022 (सकाळी 11:00 पासुन)
 • अधिकृत वेबसाईट – jalna.gov.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3VRsWej
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीएम.बी.बी.एस व पदव्युत्तर / पदवीका ( विशेषज्ञ)
पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीअ) आदिवासी व दुर्गम भागात काम करणारे एम.बी.बी.एस. अर्हताधारकाना दरमहा रु.80,000 व इतर भागासाठी त्यांना मासीक रु.75,000 हजार व पदयुत्तर / पदवीका अर्हताधारक यांना अदिवासी व दुर्गम भागात काम अर्हता धारकांना दरमहा रुपये 90,000/- व इतर भागासाठी दरमहा रुपये 85,000 हजार इतकी एकत्रीक ठोक रक्कम अदा करण्यांत येईल.ब) बीएएमएस अर्हता धारकांना अदिवासी व दुर्गम भागात दरमहा रुपये 45,000/- इतर भागासाठी मासीक रुपये मानधन 40,000/- देय्य राहील