Career
‘कनिष्ठ लिपीक’ पदांसाठी जिल्हा न्यायालय अंतर्गत भरती, त्वरित अर्ज करा | District Court Nashik Recruitment 2024
नाशिक | जिल्हा न्यायालय, नाशिक अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरण्यात (District Court Nashik Recruitment 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कनिष्ठ लिपीक पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- निवड प्रक्रिया – परीक्षा व मुलाखती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nashik.dcourts.gov.in/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक | १. कर्मचारी कमीत कमी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर अमावा. तमेच कोणत्याही मान्याताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी आणि कायद्याच्या (विधी) पदवीधगम प्राधान्य दिलं जाईल.२. सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) यामध्ये इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती. |
District Court Nashik Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ लिपिक | रूपये 19900/- (Pay Leval S-6: (19900-63200) |
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | Nashik District Court Recruitment 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://nashik.dcourts.gov.in |