अंतिम तारीख – जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद अंतर्गत २८ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | District Consumer Protection Council Recruitment

नंदुरबार | जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद, नंदुरबार (District Consumer Protection Council Recruitment) अंतर्गत सदस्य पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – सदस्य
  • पदसंख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – नंदुरबार
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, (पुरवठा विभाग) नंदुरबार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – nandurbar.gov.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3WnIQx0