अंतिम तारीख – जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद येथे रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | District Consumer Protection Council Recruitment

वर्धा | जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद वर्धा (District Consumer Protection Council Recruitment) येथे सदस्य पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.

  • दाचे नाव – सदस्य
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा शाखा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – wardha.gov.in
  • PDF जाहिरात Ishorturl.at/ruB08
  • PDF जाहिरात IIshorturl.at/fLTY1
  1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.
  5. देय  तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.