दमण आणि दीव | शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव (Directorate of Education Recruitment) अंतर्गत “ICT प्रशिक्षक” पदाच्या 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – ICT प्रशिक्षक
- पदसंख्या – 43 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 30 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- DNH जिल्ह्यासाठी: शिक्षण विभाग, खोली क्रमांक १३, २”एक मजला, सचिवालय सिल्वासा, DNH’
- दमण जिल्ह्यासाठी: शिक्षा सदन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, मोती दमण
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.daman.nic.in
- PDF जाहिरात – shorturl.at/ewEOU
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आयसीटी प्रशिक्षक | a) मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह वरिष्ठ माध्यमिक (बारावी किंवा समतुल्य). आणि b) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स. किंवा सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.Sc (CS/IT) /BE (CS/IT)/B.Tech (संगणक/IT). किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून PGDCA सह बॅचलर पदवी. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
आयसीटी प्रशिक्षक | रु. 15,000/- दरमहा |