Tuesday, September 26, 2023
HomeCareerधुळे येथे पदवी/पदव्युतर पदवीधरांना नोकरीची संधी, 100 रिक्त जागांसाठी भरती | Dhule...

धुळे येथे पदवी/पदव्युतर पदवीधरांना नोकरीची संधी, 100 रिक्त जागांसाठी भरती | Dhule Job Fair 2023

धुळे | धुळे येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे (Dhule Job Fair 2023) आयोजन करण्यात आले असून 7 सप्टेंबर 2023 रोजी ऑफलाईन पध्दतीने हा मेळावा पार पडणार आहे.

या मेळाव्यास “B.COM, BBA, B.SC, M.COM, MBA, M.SC” पात्रताधारक उमेदवार हजर राहू शकतात. हा मेळावा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/ जागेवरच निवड संधी मोहीम – 3 यामाध्यमातून आयोजित केलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करून मेळाव्याला हजर राहावे.

या मेळाव्या अंतर्गत 100 रिक्त जागांची भरती केली जाणार असून DATAMATICS GLOBAL SERVICES LTD NASHIK या कंपनीव्दारे ही भरती केली जाणार आहे.

मेळाव्याचा पत्ता – जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत.
PDF जाहिरात Dhule Rojgar Melava 2023
अधिकृत वेबसाईटhttps://rojgar.mahaswayam.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular