गोवा | गोवा समग्र शिक्षा, शिक्षण संचालनालय गोवा (DHE Goa Recruitment) अंतर्गत “प्रशिक्षक आणि मल्टीटास्किंग कर्मचारी” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. लक्षात ठेवा, मुलाखतीची तारीख 27 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – प्रशिक्षक आणि मल्टीटास्किंग कर्मचारी
- पद संख्या – 22 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा –
- मल्टीटास्किंग कर्मचारी – 42 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – बैठक कक्ष शिक्षण संचालक पोर्वोरी गोवा
- मुलाखतीची तारीख – 27 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – gssa.goa.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/aEQV4
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षक | अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा / हॉटेल व्यवस्थापन / डिप्लोमा (GNM) / B.Sc. किंवा M.Sc. नर्सिंग/ बी.टेक/ ग्रॅज्युएट/ पोस्ट ग्रॅज्युएट (संपूर्ण तपशील वाचा) |
मल्टीटास्किंग कामगार | 2 व्हीलर आणि 4 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्ससह 10वी, संगणक साक्षर, टायपिंगचे ज्ञान |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रशिक्षक | रु. 20,000/- दरमहा |
मल्टीटास्किंग कामगार | रु. 11,000/- दरमहा |
Previous Post:-
गोवा | उच्च शिक्षण संचालनालय, गोवा (DHE Goa Recruitment) अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या मेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – गोवा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – उच्च शिक्षण संचालनालय, एससीईआरटी बिल्डींग, आल्तो पर्वरी गोवा
- मुलाखतीची तारीख – 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.dhe.goa.gov.in
- PDF जाहिरात – https://bit.ly/3VINhSf
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- मुलाखती ह्या उच्च शिक्षण संचालनालय, एससीईआरटी बिल्डींग, आल्तो पर्वरी गोवा यांच्या इमारतीमध्ये दि. १० जानेवारी २०२३ रोजी स. १०.०० ते दु. १.०० या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
- गोवा विद्यापीठ कायद्यानुसार आवश्यक पात्रतांच्या बाबतीतील तपशील हा विभागाच्या www.dhe.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- निवड ही तोंडी मुलाखतीतील योग्यतेच्या आधारावर आणि मूळ दस्तऐवजांच्या पडताळणीस अधीन राहून केली जाईल.
- उमेदवार 10 जानेवारी 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर राहतील.
- मुलाखतीस हजर राहण्यासाठी टीए / डीए दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.