DFCCIL Bharti 2025: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) अंतर्गत “एमटीएस, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर मॅनेजर” या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत एकूण 642 पदे भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
DFCCIL Recruitment 2025: संपूर्ण तपशील
पदाचे नाव
एकूण पदसंख्या
शैक्षणिक पात्रता
एमटीएस (मल्टी-टास्किंग स्टाफ)
464
दहावी उत्तीर्ण तसेच किमान एक वर्षाचा ऍक्ट अप्रेन्टिसशिप/ITI (NCVT/SCVT मान्यताप्राप्त) 60% गुणांसह पूर्ण.
एक्झिक्युटिव्ह
175
संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा.
ज्युनियर मॅनेजर
3
चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) किंवा कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) कडील अंतिम परीक्षा उत्तीर्ण.
पगाराचे तपशील
पदाचे नाव
वेतनश्रेणी (IDA)
एमटीएस
₹16,000 – ₹45,000 (N-1 स्तर)
एक्झिक्युटिव्ह
₹30,000 – ₹1,20,000 (E0 स्तर)
ज्युनियर मॅनेजर
₹50,000 – ₹1,60,000 (E2 स्तर)
अर्ज शुल्क
श्रेणी
एक्झिक्युटिव्हसाठी
एमटीएससाठी
सामान्य/OBC/EWS
₹1,000
₹500
SC/ST/PwD/ESM
शुल्क नाही
शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 फेब्रुवारी 2025
अर्ज कसा कराल?
अर्ज फक्त अधिकृत वेबसाइट dfccil.com द्वारे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचा.
सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करा.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) अंतर्गत “कनिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा)” या पदाच्या 02 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2025 आहे.
भरतीसंबंधी महत्त्वाची माहिती:
पदाचे नाव
कनिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा)
पदसंख्या
02 पदे
वेतनमान
Rs. 40,000 – 1,40,000/- प्रति महिना
शैक्षणिक पात्रता
मूळ जाहिरात वाचावी
अर्ज पद्धती
ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता
ADDL. महाव्यवस्थापक (Hr), DFCCIL, प्रगती मैदान मेट्रो स्टेशन बिल्डिंग, 5वा मजला, नवी दिल्ली – 110001