मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील 39 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (Maharashtra Govt. Job)
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया दिनांक 15 ऑगस्ट 2023 ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीत सुरू राहणार आहे. उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/dambodian 23/ या संकेतस्थळावर आवेदन अर्ज सादर करावेत.
जाहिरातीचे सविस्तर तपशिल
1) https://mahaarchaeology.in/
2) http://www.maharashtra-archives.org
3) https://www.mahasanskruti.org
4) https://www.mahasahitya.org/
5) www.gazetteers.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहे.
पदाचे नाव – सहाय्यक अधिक्षक (गट-क),कनिष्ठ अभियंता (गट-क), जतन सहायक (गट-क), तंत्र सहायक (गट-क), मार्गदर्शक व्याख्याता (गट- क), उप आवेक्षक (गट-क), छायाचित्रचालक (गट-क), अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित), फार्शीज्ञात संकलक (गट- क), रसायनशास्त्रज्ञ (गट-क), संशोधन सहाय्यक (गट- क), संकलक (गट-क), सहाय्यक छायाचित्रकार (गट-क), ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क), अभिलेख परिचर (गट-क), तंत्रज्ञ मदतनीस (गट-क), अधिक्षक (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य), सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका), टिप्पणी सहायक (गट-क).
PDF जाहिरात – Tourism and Cultural Affairs Mantralaya Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – ibpsonline.ibps.in
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in