Sunday, September 24, 2023
HomeCareerपुणे येथे दूरसंचार विभागात नोकरीची उत्तम संधी, विविध पदांसाठी भरती | Department...

पुणे येथे दूरसंचार विभागात नोकरीची उत्तम संधी, विविध पदांसाठी भरती | Department Of Telecommunication Bharti 2023

पुणे | दूरसंचार विभाग पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (Department Of Telecommunication Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी अभियंता, कनिष्ठ वायरलेस अधिकारी पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ई-मेल  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन l), दूरसंचार विभाग, कक्ष क्रमांक 417, संचार भवन, 20, अशोका रोड, नवी दिल्ली- 110001  
  • ई-मेल पत्ता –  sumish.82@gov.in.

PDF जाहिरात Department of Telecommunication Jobs 2023
अधिकृत वेबसाईटdot.gov.in

या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडने आवश्यक आहे. तसेच अर्ज दिलेल्या नमुन्यातच परिपूर्ण भरलेला असावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular