अंतिम तारीख – पदवीधरांना संधी! देवगिरी नागरी सहकारी बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती | Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment

औरंगाबाद | देवगिरी नागरी सहकारी बँक लि. (Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment) औरंगाबाद येथे “वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधिकारी” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद
 • वयोमर्यादा –
  • वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक – 35 ते 55 वर्षे
  • उपव्यवस्थापक, अधिकारी – 25 ते 55 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन
 • ई-मेल पत्ता – careers@deogiribank.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – deogiribank.com
 • PDF जाहिरातshorturl.at/sEQY3
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/yFIL7
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ व्यवस्थापकपदवीधर / पदव्युत्तर पदवी
व्यवस्थापकपदवीधर / पदव्युत्तर पदवी
उपव्यवस्थापकपदवीधर / पदव्युत्तर पदवी
अधिकारीपदवीधर / पदव्युत्तर पदवी