पुणे | ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल पुणे (DEMS Pune Recruitment) अंतर्गत “प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (हिंदी, इंग्रजी, विज्ञान/गणित), संगणक शिक्षक, केजी विभाग, प्रशासन” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (हिंदी, इंग्रजी, विज्ञान/गणित), संगणक शिक्षक, केजी विभाग, प्रशासन
- पदसंख्या – 17 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल, चाकण- तळेगाव रोड, माहळुंगे, ता. खेड, जिल्हा पुणे-410501
- मुलाखत तारीख – 12 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.demspune.com
- PDF जाहिरात – https://bit.ly/3ikFxZ8
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राथमिक शिक्षक | DTEd. |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (हिंदी) | BA/MA, B.Ed./ M.Ed. (नाही) |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (इंग्रजी) | BA/MA, B.Ed./ M.Ed. (इंग्रजी, SST) |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) | B.Sc./M.Sc., B.Ed./ M.Ed. (विज्ञान आणि गणित) |
संगणक शिक्षक | बीसीए/एमसीए |
केजी विभाग | HSC, D.Ed., Montessori |
प्रशासन | बी.कॉम. |
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 12 जानेवारी 2023 आहे.
- इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज / बायोडाटा, वय / शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, आवश्यक प्रमाणपत्र व अनुभवाचे प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.