Career
नागपूर: दिल्ली पब्लिक स्कूल अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; त्वरित अर्ज करा | Delhi Public School Bharti 2025
दिल्ली पब्लिक स्कूल नागपूर अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी (Delhi Public School Bharti 2025) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२५ आहे. याठिकाणी खाली प्रमाणे रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
भरतीसाठी रिक्त पदांची माहिती – Delhi Public School Bharti 2025
- पदाचे नाव:
- PGT, TGT, PRT
- मदर टीचर (ग्रेड I आणि II)
- सह-शिक्षक (ग्रेड PN-PREP)
- शारीरिक शिक्षण प्रशिक्षक (व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कराटे)
- ग्रंथपाल
- इस्टेट ऑफिसर
- ऑफिस असिस्टंट (प्रशासन विभाग)
- शैक्षणिक पात्रता: संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभवाची माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे.
- नोकरीचे ठिकाण: नागपूर
अर्ज प्रक्रिया
- पद्धती:
अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.- ई-मेल पत्ता:
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:
- डीपीएस कॅम्पटी: समोर 11 किमी मैलाचा दगड, P.O. खैरी, कॅम्पटी रोड, नागपूर.
- डीपीएस मिहान: समोर आयआयएम आणि एम्स, मिहान, वर्धा रोड, नागपूर.
महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ जानेवारी २०२५
- अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
PDF जाहिरात | Delhi Public School Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.dpsnagpurcity.com/ |