Sunday, September 24, 2023
HomeCareer4थी उत्तीर्णांना कोकण कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | DBSKKV...

4थी उत्तीर्णांना कोकण कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | DBSKKV Ratnagiri Recruitment

रत्नागिरी | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्न सुरक्षा दल सदस्य पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (DBSKKV Ratnagiri Recruitment) यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे. विहित तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार देखील केला जाणार नाही. (DBSKKV Ratnagiri Recruitment)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मा. सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला

PDF जाहिरात DBSKKV Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटdbskkv.org

सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी अंतर्गत “असिस्टंट प्रोफेसर, रिसर्च असोसिएट, कॉम्प्युटर ऑपरेटर, निरीक्षक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 & 31 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.

PDF जाहिरात (असिस्टंट प्रोफेसर)DBSKKV Bharti 2023
PDF जाहिरात (रिसर्च असोसिएट)DBSKKV Bharti 2023
PDF जाहिरात  (कॉम्प्युटर ऑपरेटर,रिसर्च असोसिएट)DBSKKV Bharti 2023
PDF जाहिरात (निरीक्षक)DBSKKV Bharti 2023
अधिकृत वेबसाईटdbskkv.org

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular