दापोली | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (DBSKKV Ratnagiri Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार, वरिष्ठ संशोधन फेलो (JRF), कृषी सहाय्यक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
DBSKKV Ratnagiri Bharti 2023
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे
- SC/ST/NT आणि इतर प्रवर्गांसाठी वयोमर्यादा – 43 वर्षे
शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठाची पदवी (वरिष्ठ संशोधन फेलो), कृषि विद्यापीठाची पदवीका (कृषि सहाय्यक) तसेच संबंधित पदाच्या कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल.
वेतनश्रेणी –
वरिष्ठ संशोधन फेलो – 31,000/- to 35,000/-
वेतनश्रेणी –
वरिष्ठ संशोधन फेलो – 31,000/- to 35,000/-
कृषि सहाय्यक – 18,000/-
DBSKKV Ratnagiri Notification 2023
निवड समितीद्वारे पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीच्या वेळी सर्व प्रमाणपत्रे मूळ स्वरूपात सादर करावीत. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
PDF जाहिरात – DBSKKV Ratnagiri Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – dbskkv.org