Sunday, September 24, 2023
HomeCareerदमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती, नवीन जाहिरात प्रकाशित | Daman...

दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती, नवीन जाहिरात प्रकाशित | Daman & Diu State Co-op Bank Bharti 2023

दमण | दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक लि. अंतर्गत मुख्य महाव्यवस्थापक, निवड श्रेणी (महाव्यवस्थापक), अधिकारी-श्रेणी II पदांच्या एकूण 04+ रिक्त जागा भरण्यासाठी (Daman & Diu State Co-op Bank Bharti 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (प्रशासन), दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक लि., मुख्य कार्यालय: H.N0. 14/54, १ मजला, दिलीप नगर, नानी दमण-396210.

वरील रिक्त पदांसाठी पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जदारांना त्यांचे अर्ज दिलेल्या नमुन्यात सादर करावे लागतील. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.

 PDF जाहिरात 1Daman & Diu State Co-op Bank Bharti
 PDF जाहिरात 2 Daman & Diu State Co-op Bank Bharti
 PDF जाहिरात 3Daman & Diu State Co-op Bank Bharti
 अधिकृत वेबसाईट – https://3dcoopbank.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular