मुंबई | सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC ) येथे विविध रिक्त पदांच्या 153 जागा भरण्यात (CWC Recruitment 2023) येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 24 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत.
याठिकाणी, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, सहायक अभियंता, लेखापाल, अधीक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (CWC Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – कृषी पदवी
सहायक अभियंता – बीई
लेखापाल – बीए/ बी.कॉम/ सीए
अधीक्षक – पोस्ट ग्रॅज्युएशन

PDF जाहिरात – CWC Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – CWC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.cwceportal.com