CSIBER कोल्हापूर अंतर्गत ४० रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | CSIBER Kolhapur Recruitment

कोल्हापूर | छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट कोल्हापूर (CSIBER Kolhapur Recruitment) अंतर्गत “सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2023 आहे.

पदांची नावे – सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक
पद संख्या – 40 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज मोड – ऑफलाइन
पत्ता – सचिव आणि व्यवस्थापकीय विश्वस्त, छ. शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट, युनिव्हर्सिटी रोड, कोल्हापूर-416004
शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईटwww.siberindia.edu.in
PDF जाहिरातhttps://bit.ly/3JauFb2

CSIBER कोल्हापूर भरती रिक्त जागा तपशील
सहायक प्राध्यापक38 रिक्त पदे
ग्रंथपाल01 जागा
शारीरिक शिक्षण संचालक01 जागा