मुंबई | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF Recruitment) अंतर्गत “हवालदार“ पदांच्या एकूण 9212 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक २७ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल
पद संख्या – 9212 जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी पास, शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)