मुंबई | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF Recruitment) अंतर्गत “सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)“ पदांच्या एकूण 1458 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 31 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)
पद संख्या – 1458 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023 31 जानेवारी 2023