मुंबई | रेल्वे माहिती प्रणाली केंद्र अंतर्गत सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यात (CRIS Bharti 2023) येणार आहेत. सदर रिक्त पदांच्या एकूण 18 जागा भरावयाच्या असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
CRIS Bharti 2023
वरील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज 21 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी किंवा संगणक विज्ञान किंवा संगणक तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक अनुप्रयोग, किंवा MCA किंवा BSC मध्ये BE/B.Tech.
या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज 21 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेल्या PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – CRIS Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 21 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील) – CRIS Application 2023
अधिकृत वेबसाईट – https://cris.org.in/