मुंबई | केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (CPCB Bharti 2023) मोहिम राबवली जात आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 11 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
CPCB Bharti 2023 – याठिकाणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक, खाजगी सचिव, तांत्रिक पर्यवेक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी (भरती), केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, “परिवेश भवन”, पूर्व अर्जुन नगर, शाहदरा, दिल्ली-110032
या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023आहे.
PDF जाहिरात – Central Pollution Control Board Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – www.cpcb.nic.in