पुणे | कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक येथे विविध रिक्त पदांसाठी भरती (COSMOS Bank Bharti 2023) केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत ‘व्यवस्थापक, सहाय्यक मॅनेजर, ऑफिसर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, टीम लीडर- मार्केटिंग’ पदांच्या एकूण 220 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे. (COSMOS Bank Bharti 2023)
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
PDF जाहिरात – Cosmos Cooperative Bank Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – COSMOS Bank Jobs 2023