जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत नोकरीची संधी; जाणून घ्या सर्व माहिती | Collector Office Recruitment

भंडारा | जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा (Collector Office Recruitment) अंतर्गत “विशेष सहायक सहकारी अभियोक्ता” पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – विशेष सहायक सहकारी अभियोक्ता
 • पद संख्या – 10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – भंडारा
 • वयोमर्यादा –
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी  – 43 वर्षे 
  • इतर उमेदवारांसाठी – 38 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय, भंडारा
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/rBJO4
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विशेष सहायक सहकारी अभियोक्ता1. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
2. उमेदवार वकिल संघाचा सदस्य असावा व सदर पदासाठी अर्जदार यांनी मान्यता प्राप्त विदयापीठाची विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी. वकिल म्हणुन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा येथे नोंदणी केलेली असावी. 
 • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • तरी इच्छुक उमेदवार यांनी विहीत नमुन्यातील अर्ज परिपुर्ण भरुन शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत दिनांक १७/०१/२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यत सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय, भंडारा येथे जमा करावेत
 • विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.