पदवीधर उमेदवारांना वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी करण्याची संधी; ४५,००० पगार | Collector Office Recruitment

वर्धा | जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा (Collector Office Recruitment) अंतर्गत “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी  कार्यालय, वर्धा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – wardha.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/ivHL2
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी1. शैक्षणीक पात्रता:- पदवी/पदव्युत्तर पदवी (सामाजिक शास्त्रे)
2. अनुभव: ३ वर्षाचा अनुभव त्यातील किमान २ वर्षे आपत्ती व्यवस्थापनातील अनुभव.
3. भाषा : मराठी व इंग्रजी भाषाचे चांगले ज्ञान असणे इष्ट.
4. टिप्पणी लेखन: अहवाल लेखन यामध्ये विशेष प्रा
पदाचे नाववेतनश्रेणी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारीRs. 45,000/- per month
  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह साध्या कोऱ्या कागदावर अर्ज जिल्हाधिकारी वर्धा यांचेकडे दिनांक 13 / 01 /2023 पर्यंत सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.
  • मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.