8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे 55 हजार रू. पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा | Collector Office Palghar Recruitment 2023

पालघर | जिल्हाधिकारी कार्यालय पालघर अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची (Collector Office Palghar Recruitment 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी एस्पिरेशनल ब्लॉक फेलो पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

Collector Office Palghar Recruitment 2023

नोकरी ठिकाण – डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता – नामांकित संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –
जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला/ 10 वी किंवा 12 इयत्ता उत्तीर्ण प्रमाणपत्र. आधार कार्ड/मतदार आयडी अपलोड न केल्यास पत्त्याचा पुरावा (पाणी बिल/वीज बिल/ अधिवास प्रमाणपत्र), पोस्ट ग्रॅज्युएशन/पीजी डिप्लोमा प्रमाणपत्र/गुणांचे विवरण, पदवी प्रमाणपत्र/गुणांचे विवरण, CV/रेझ्युमे, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 15 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जासोबत उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अपलोड करण्याचा सल्ला दिला जातो. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातCollector Office Palghar Jobs 2023
ऑनलाईन अर्ज कराCollector Office Palghar Application 2023 
अधिकृत वेबसाईटhttps://palghar.gov.in/

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles