Saturday, September 23, 2023
HomeCareerजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद मध्ये नोकरीची संधी;  विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदांची भरती...

जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद मध्ये नोकरीची संधी;  विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदांची भरती | Collector Office Osmanabad Bharti 2023

उस्मानाबाद | जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद (Collector Office Osmanabad Bharti 2023) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘विशेष सहायक सरकारी अभियोक्ता’ या पदांच्या भरतीसाठी ही अधिसूचना जारी केली गेली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदभरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे. (Collector Office Osmanabad Bharti 2023)

उस्मानाबाद जिल्हयातील इच्छुक विधीज्ञ यांनी आपले अर्ज जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांचे नावाने जिल्हादंडाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे आपले वैयक्तीक माहितीसह (Bio Data) दिनांक 14/7/2023 (सुटीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत ) पर्यंत सादर करावेत. नमुद तारखेनंतर आलेली आवेदन पत्रे स्विकारली जाणार नाहीत वा त्यांचा विचार केला जाणार नाही.

शैक्षणिक पात्रताJilhadhikari Karyalay Osmanabad Recruitment 2023
कोणत्याही विद्यापिठाचा विधी पदवीधर असावा आणि त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडे वकील म्हणुन नोंदणी केलेली असावी.

 PDF जाहिरातCollector Office Osmanabad Bharti 2023
अधिकृत वेबसाईटosmanabad.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular