कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत E-2 ग्रेड व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 358 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 15 जानेवारी 2025 पासून 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
महत्वाची माहिती:
- पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) – E-2 ग्रेड
- पदसंख्या: 358
- शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग (मूळ जाहिरात तपासा)
- वयोमर्यादा: 30 वर्षे
अर्ज शुल्क:
- GENERAL (UR) / OBC (Creamy Layer & Non-Creamy Layer) / EWS: ₹1180/-
- SC / ST / PwBD: शुल्क माफ
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 15 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2025
अर्ज प्रक्रिया:
- उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.coalindia.in वरून ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावा.
अधिक माहितीसाठी व मूळ जाहिरातीसाठी PDF वाचणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात | Coal India Bharti 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | Coal India Bharti Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.coalindia.in/ |