Tuesday, September 26, 2023
HomeCareer10 वी पास उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, CIPET अंतर्गत 60 रिक्त...

10 वी पास उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, CIPET अंतर्गत 60 रिक्त जागांची भरती | CIPET Bharti 2023

चंद्रपूर | सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (CIPET Bharti 2023) केली जाणार आहे. एकूण 60 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार असून पात्र उमेदवारांनी 2 सप्टेंबर 2023  पर्यंत अर्ज करावेत.

CIPET Bharti 2023 – याठिकाणी, व्याख्याता, सहायक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन किंवा ई-मेल पद्धतीने करायचा आहे. (ई-मेल पत्ता – cipetchanvtc@gmail.com)

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे.

अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2023आहे. या भरतीकरिता अधिक माहिती व अर्जाचा नमूना www.cipet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

PDF जाहिरात CIPET Chandrapur Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा खाली दिलेल्या फोटोतील क्यूआर कोड वापरून अर्ज करा
अधिकृत वेबसाईटwww.cipet.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular