नाशिक | सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने 7 जुलै पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. (CHME Society Nashik Bharti 2023)
“मुख्य प्रशासक आणि प्रशिक्षण अधिकारी, मुख्य प्रशिक्षण अधिकारी, निवासी प्रशासन. आणि प्रशिक्षण अधिकारी, सहाय्यक प्रशिक्षण अधिकारी, मिलिटरी बँड मास्टर, मुख्य वित्त अधिकारी, लेखापाल, खरेदी अधिकारी, H.R. कार्यकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, I.T. तंत्रज्ञ, कार्यालय सहाय्यक (महिला), ग्रंथपाल, भवन मास्टर, विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचर, माळी, शिपाई (पुरुष)” या पदांसाठी ही भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. (CHME Society Nashik Bharti 2023)
या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी, Any Graduate, B.Lib./M.Lib., M.Sc. & B.Ed., M.Com/M.B.A. Finance/C.A.(Inter), M.B.A. (H.R.)/Relevant, Ex-Serviceman with Lieutenant Colonel / Colonel / Equivalent Rank and other Different rank.
जाहिरात पहा

PDF जाहिरात – https://shorturl.at/qB
ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/auC
अधिकृत वेबसाईट – bhonsala.in