अंतिम तारीख – १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बाल विकास प्रकल्प विभाग अंतर्गत ३६ रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Child Development Project Department Recruitment

दादरा | बाल विकास प्रकल्प विभाग (Child Development Project Department Recruitment) दादरा नगर हवेली येथे विविध पदांच्या 36 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 जानेवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदांचे नाव – अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस
एकूण – 36 जागा
शैक्षणिक पात्रता – 12 वी परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट – 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत.
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – 2,850/- रुपये ते 5,500/- रुपये.
नोकरी ठिकाण – दादरा नगर हवेली
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास परियोजना अधिकारी कार्यालय, तिसरा मजला, लेख भवन सिल्वासा.
PDF जाहिरात – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – www.dnh.nic.in

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 जानेवारी 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dnh.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.