Tuesday, September 26, 2023
HomeCareerचिखली अर्बन को ऑप बँक येथे विविध 42 रिक्त जागांची भरती; त्वरित...

चिखली अर्बन को ऑप बँक येथे विविध 42 रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023

बुलढाणा | चिखली अर्बन को ऑप बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023) संधी उपलब्ध आहे. या भरतीअंतर्गत एकूण 42 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे.

या पदांसाठी होणार भरती – “कनिष्ठ अधिकारी, सोशल मिडिया समन्वयक, वसूली सहाय्यक शिपाई/ड्राइवर, सुरक्षा रक्षक” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023)

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीधर.
सोशल मिडिया समन्वयक – पत्रकारिता पदवीधर किंवा पदव्युत्तर अथवा या क्षेत्रातील अनुभव किमान ५ वर्ष फोटोग्राफी आवश्यक.
वसूली सहाय्यक शिपाई/ड्राइवर – किमान 10वी, 12वी.
सुरक्षा रक्षक – किमान 10वी, 12वी आणि अनुभव/माजी सैनिक/बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ यांना प्राधान्य.

PDF जाहिरातChikhli Urban Co Op Bank Vacancy 2023 
अधिकृत वेबसाईटhttps://cucb.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular